Last Update:
 
मुख्यपान

नवी दिल्ली - डॉलरच्या तुलनेत रुपयाची विक्रमी घसरण झाल्याने तेल कंपन्यांकडून पेट्रोलच्या दरात दोन रुपयांनी वाढ करण्यात येणार असल्याचे, सूत्रांनी सांगितले. आज (शनिवार) देशातील प्रमुख तेल कंपन्यांतील अधिकाऱ्यांची बैठक होणार आहे.
अनुभवी प्राध्यापक यंदाही खासगी अभियांत्रिकीकडे आकर्षित पणजी, ता.
"जेडीयू'कडून आज होणार घोषणा पाटणा- गेल्या सतरा वर्षांपासून भारतीय जनता पक्षासोबत असलेली मैत्री संपुष्टात आणत संयुक्त जनता दल (जेडीयू) राष्ट्रीय लोकशाही आघाडीतून (एनडीए) बाहेर पडण्याच्या पूर्णपणे मानसिकतेत आहे. भाजपची साथ सोडण्याची "जेडीयू'कडून आज(ता.
लाखभर रुपयांचा मुद्देमाल पळविला, गॅस कटरचा वापर म्हापसा, ता. 15 (प्रतिनिधी) ः येथील सेंट अँथनी अपार्टमेंट व ला ब्रागांझा बिल्डिंग या दोन इमारतीत असलेली सहा दुकाने व एक बंद फ्लॅट फोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे लाखभर रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला.
पिळर्ण सिटीझनचे सल्लागार ऍड. यतिश नायक यांची मागणी पणजी, ता. 15 (प्रतिनिधी) ः प्रादेशिक आराखडा तयार करण्यासाठी लोक सहभागाची तरतूद नगर व ग्राम नियोजन कायद्यात नाही, आराखड्याचे सर्वाधिकार मुख्य नगर नियोजक, अधिकाऱ्यांना आहेत.
स्वतंत्र मराठी अकादमीचा निर्णय दुर्दैवी मान्यवर मराठीप्रेमींचे मत पणजी, ता.
नॅशनल क्राईम रिकॉर्डस ब्युरोच्या 2012 च्या अहवालात नोंद पणजी, ता.
नवी दिल्ली, ता. 13 ः भारतीयांनी सोने खरेदीचा मोह किमान वर्षभर तरी टाळावा. असे झाल्यास अर्थव्यवस्थेला नाट्यमय व भरघोस बळ येईल, असे आवाहन केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम यांनी आज गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी देशवासीयांना केले.
पाटणा, ता. 13 ः बिहारमध्ये धनबाद- पाटणा इंटरसिटी एक्‍स्प्रेसवर माओवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात तीन जण ठार झाले. मृतांमध्ये रेल्वे पोलिस दला(आरपीएफ)चा जवान, एक पोलिस जवान आणि एका विद्यार्थ्याचा समावेश आहे. एक जवान व इतर सहा प्रवासी जखमी झाले आहेत.
पणजी, ता. 13 (प्रतिनिधी) ः राज्याला विशेष राज्याचा दर्जा म्हणजे त्याविषयक कायदे करण्यासाठी अधिकार द्या, अशी मागणी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्याकडे केली आहे.
 
 
About Us | Contact Us | Privacy Policy | Ad Rate Card | RSS
© Copyrights 2013 DainikGomantak.com - All rights reserved.
of
Powered By: